Astrology Zodiac Horoscope Taurus Mrg.htm

Notifications

वृषभ वृषभ
विवाह व वैवाहीक जीवन

वृषभ राशिच्या लोकांचे आपल्या स्वत:च्या राशीबरोबरच आकर्षिले जातात. ते वृश्चिकला प्राधांन्यता देतात. कन्या राशवबरोबर त्यांचे संबंध रोमॅंटीक असतात. पण या राशिच्या लोकांशी होणारे यांचा रोमॅन्स अस्थाई असतो. वृषभ प्रेमासंबंधी गृहाभिमुखी असतात. वृषभ राशिचा पुरूष प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांची जेवायची व लैगिक भूक प्रबळ असते. हे लोक समोरच्याकडून पूर्ण आत्मसमर्पणाची इच्छा ठेवतात.त्यांचा लैगिक व्यवहार खूप कठोर असतो. सेक्स प्रिय पत्नी किंवा प्रेमिका खुप ‍प्रिय असतात. वैवाहीक ‍जीवनात त्यांची नेहमी बारीक सारीक कारणावरून खटपट होत असते.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.