Friday, 31 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Marathi Grah Nakshatra
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Fri, 31 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी ज्योतिष
ग्रहमान
ग्रह-नक्षत्रे
२ ऑगस्ट रोजी मंगळाचे मिथुन राशीत आगमन: या ५ राशींचे उजळणार भाग्य, पदोन्नती आणि प्रगतीची सुवर्णसंधी!
Thursday,July 30, 2026
राहूचे कुंभ राशी व धनिष्ठा नक्षत्रात भ्रमण: शिक्षण, तंत्रज्ञान आणि प्रसारमाध्यमांत क्रांतिकारक पर्व
नरेंद्र मोदी किती काळ पंतप्रधान राहणार? 'या' भाकितामुळे राजकीय वर्तुळात खळबळ; जाणून घ्या ३ मोठे मुद्दे!
२९ जुलै गुरू पौर्णिमेपासून या ४ राशींचे भाग्य उजळणार, ९० अंशांवर बनणार दुर्मिळ योग!
मोत्याचे दागिने घालताय? मग हे ५ नियम नक्की वाचा; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!
२७ जुलैपासून शनि वक्री होणार: ११ डिसेंबरपर्यंत या ५ राशींच्या अडचणी वाढू शकतात
Tuesday, July 21, 2026
Samudrik Shastra तुमची झोपण्याची पद्धत सांगते तुमचं भविष्य! सामुद्रिक शास्त्रातील धक्कादायक रहस्य
Monday, July 20, 2026
सूर्याचे कर्क राशीत भ्रमण: १७ ऑगस्टपर्यंत 'या' ४ राशींनी राहावे अत्यंत सतर्क!
Monday, July 20, 2026
शनिवारी घरात करा हे 5 छोटे उपाय; शनीदोष कमी होऊन आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत
Saturday, July 11, 2026
शनिची उलटी चाल! सलग १३८ दिवस या राशींना राहावे लागेल सतर्क!; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?
Friday, July 10, 2026
१ ऑगस्टपर्यंत सिंह राशीत शुक्र: या ५ राशींवर बरसणार नशिबाची कृपा
Wednesday, July 8, 2026
Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!
Wednesday, July 8, 2026
२५ जुलैपासून 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार; होणार धनलाभ आणि प्रगती!
Monday, July 6, 2026
शनिदेवाची भीती बाळगण्याची खरोखरच गरज आहे का? जाणून घ्या साडेसाती आणि ढैयाचे खरे सत्य!
Friday, July 3, 2026
शुक्र बदलणार आपली चाल! ४ जुलैपासून या ६ राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस
Wednesday, July 1, 2026
मंगळवारी चुकूनही करू नका ही ७ कामे; नाहीतर हनुमानजी होऊ शकतात नाराज!
Tuesday, June 30, 2026
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन: ४ राशींवर होणार धनाचा वर्षाव; हे ३ उपाय ठरतील लाभदायक!
Thursday, June 25, 2026
मंगळाचे वृषभ राशीत आगमन: ४ राशींसाठी सुवर्णकाळ, ३ राशींच्या जातकांना सावध राहण्याची गरज
Monday, June 22, 2026
बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?
Friday, June 19, 2026
१२ वर्षांनंतर गुरुचा पुष्य नक्षत्रात प्रवेश; गुरु पुष्य योगाचे महत्त्व आणि ५ सोपे धार्मिक उपाय
Thursday, June 18, 2026
next news
नवीन
शुक्रवारी करा वैभवलक्ष्मीचे हे सोपे उपाय, घरात नांदेल सुख-समृद्धी
केशरयुक्त खीर: शुक्रवारी माता लक्ष्मीला खीर अत्यंत प्रिय आहे. या दिवशी तांदळाची केशरयुक्त खीर बनवून तिचा नैवेद्य दाखवावा आणि ती खीर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यावी. पांढऱ्या वस्तूंचे दान: लक्ष्मीला पांढरा रंग प्रिय आहे. त्यामुळे शुक्रवारी पांढऱ्या वस्तू (उदा. तांदूळ, दूध, साखर, किंवा पांढरे वस्त्र) गरजू व्यक्तीला दान केल्याने संपत्तीत वाढ होते.
Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय
शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी भक्तिभावाने देवी लक्ष्मीची पूजा करणार्यांवर देवी प्रसन्न होऊन भरभराटीचा आशीर्वाद देते. लक्ष्मीचा वास घरात असावा अशी इच्छा बाळगणार्यांनी शुक्रवारी लक्ष्मी देवीची आराधना करावी. शुक्रवारी काही सोपे उपाय करुन देवीला प्रसन्न करता येऊ शकतं.
आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा
जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥ अनुभव पंचारती ओवाळूं धीशा ॥जयदेव०॥धृ०॥ सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्तीं ॥ चिंतातित होऊनी अनुभव भोगिती ॥ स्वानंद अनुलक्ष लक्षती सद्वृत्ती ॥ व्यक्ताव्यक्तरुपीं जय ब्रह्ममूर्तिं ॥जयदेव० ॥१॥ सृष्टी माजि लोक बोलती गौरीज ॥ पाहतां केवळ ब्रह्म अवतरलें सहज ॥
आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥ भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या
' सबका मलिक एक ' या नावाने भक्तांमध्ये प्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईबाबा आपल्या सर्व भक्तांची इच्छा लवकर पूर्ण करतात. असं म्हणतात की जर आपण 9 गुरुवार साईबाबांचे उपवास करतात तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!
एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे टाळावे.
जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या
"मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत्।" मत्सरी नातेवाईक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती, नवीन व्यवसाय, नोकरीतील बढती किंवा कौटुंबिक योजनांविषयी त्यांच्यासमोर जास्त वाच्यता करू नका. जर त्यांना तुमच्या योजना आधीच कळल्या, तर ते त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू शकतात. काम पूर्ण झाल्यावरच ते इतरांसमोर येऊ द्या.
महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल
महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण विचारले, तर ९०% लोकांच्या डोक्यात पहिले नाव येते ते म्हणजे महाबळेश्वर! पण जर तुम्हाला वाटत असेल की महाबळेश्वर हेच महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव किंवा ठिकाण आहे, तर तुमचे उत्तर चुकीचे आहे.
वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?
कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या: करिअर, नोकरी, व्यवसाय, लग्न आणि मुलांचे संगोपन यामध्ये लोकांचे आयुष्य व्यस्त होते. यामुळे मित्रांना देण्यासाठी वेळ किंवा ऊर्जा उरत नाही.
स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो
स्वयंपाकघर हे घरातील असे ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. पण तिथे केला जाणारा एक छोटासा बदल तुमचे वीजबिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos