प्रवासात आपले खिसापाकिट सांभाळा. वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. व्यवसायातील कामातील सरकारी परवाने हाती येतील. सरकारी नोकरीत असणार्यांना चांगले लाभ होतील. समोरच्या व्यक्तीची बाजू....
व्यवसायात चांगला उत्कर्ष साधता येईल. अपेक्षित ठिकाणी बदली झाल्याने समाधान लाभेल. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. गुरुची कृपा आपल्या प्रयत्नांत विश्वास निर्माण करेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यशस्वी व्हाल.खोट्या गोष्टी....
अचानक सहलीचे आयोजन केले जाईल. संसर्गजन्य विकारासारख्या व्याधींपासून त्रास संभवतो. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका. टविरोधकांच्या कारवायांवर मोठय़ा युक्तीवादाने मात कराल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. ज्या बातमीची अगदी अतुरतेने वाट....
अनेकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात थोडी दगदग झाली तरी त्याचे फळ उत्तम मिळेल. आपले काम दुसर्यावर सोपवू नका. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण....
जूनी येणी वसूल होतील. पूर्वी भावंडांशी झालेले मतभेद आपण गोड बोलून नाहिसे कराल. आपले अंदाज अचूक ठरतील. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन खरेदीचे मनसुबे महिला आखतील. गृहसौख्याचा आनंद लुटाल. जगाकडे....
परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. नवीन कल्पना आकार घेतील. सतत....
आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरता नवीन वस्तूंची खरेदी होईल. आठवड्याच्या सुरुवातीला....
सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. करमणुकीच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. हौसेमौजे खातर खर्च केला जाईल. मानसिक स्वास्थ लाभेल.....
नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. नावीण्यपू.र्ण कलाकृती मन मोहून घेतील. स्वत:च्या तसेच कुटुंबाच्या हौसेमौजे खातर चार पैसे खर्च कराल. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल....
बढती -बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. संततीस उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करणार्यांना यश मिळेल. मनस्वास्थ लाभेल. नवीन व्यावसायिक करार घडतील. जीवाभावाचे नातेवाईक भेटतील. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता....
कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल. लेखकांच्या हातून टिकात्मक लिखाण होईल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. धाडसी निर्णय घेतले जातील. संशोधनपर....
प्रसिद्धीच्या झोतात राहता येईल. जवळचे प्रवास टाळावे. भावाबहिणींसंबंधात ताण तणाव वाढतील. मन सुन्न करणार्या घटना घडतील. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. थोरामोठय़ांच्या आशिर्वादाने, सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. नवीन....