Astrology Zodiac Horoscope Taurus Hom.htm

Notifications

वृषभ वृषभ
घर-परिवार

वृ‍षभ राशिचे लोक हे यशस्वी आई वडील बनतात. मुलांविषयी त्यांच्या मनात अत्यंत प्रेम असते. हे लोक नातेवाईकांपासून दुर असतात. वृषभ राशिचे लोक वस्तुस्थितीला गोड शब्दात व्यक्त करू शकत नाही. संसारीक जवाबदारी घ्यायला मात्र हे फार घाबरतात. आपल्या आनंदात हे लोक नेहमी सर्वांचा समावेश करतात. तसेच घरातील व इतर लोकांशी ते नेहमी इमानदारीने वागतात. कुटुंबप्रमुख म्हणून मात्र हे अपयशी ठरतात. आपल्या मुलांचा भार उचलण्यात त्यांना आवड नाही. घराच्या कामांपासून ते दुर राहणेच पसंत करतात. सर्व भौतिक वस्तुंच्या आकर्षणामुळे आपल्या घरात सहसा कोणत्याच वस्तुची कमी नसते. अन्य विशिष्ट गुणांमध्ये आपल्या घराच्या आसपास खूप फर्न व रोपे ठेवणे आपल्याला आवडते. आपले घर इतर घरांपक्षा वेगळे असते. आपल्या घरात आपल्याला शांतता आवडते.

Pithori Amavasya Aarti Marathi पिठोरी अमावस्या आरती मराठीत

Pithori Amavasya Aarti Marathi पिठोरी अमावस्या आरती मराठीतपिठोरी अमावस्या आरती || ॐ जय योगिनी माते, ॐ जय योगिनी माते || || भक्तजनांच्या ह्रदयात, तूच शोभते || || ॐ जय योगिनी माते || || षण्मासिकेचे फळ देणारी, ६४ योगिनींची माऊली || || भक्तांच्या कल्याणा, तूच करतेस साऊली || || ॐ जय योगिनी माते || || त्रिगुणांची जननी, तूच खरी शक्ती || || भक्तांच्या मनातील, इच्छा पूर्ण करतेस भक्ती || || ॐ जय योगिनी माते || || पार्वती रुपाने प्रकटलीस, भक्तांच्या ह्रदयात || || तुझ्या कृपेने, मुलांचे जीवन होते सुखद || || ॐ जय योगिनी माते || || पिठोरी अमावस्येच्या दिवशी, तुझीच आराधना || || तुझ्या कृपेने, मुलांचे आयुष्य होते धन्य || || ॐ जय योगिनी माते || || ॐ जय योगिनी माते, ॐ जय योगिनी माते || || भक्तजनांच्या ह्रदयात, तूच शोभते || || ॐ जय योगिनी माते ||