Astrology Zodiac Horoscope Aries Luc.htm

Notifications

मेष मेष
कामधंदा व नशीब

मेष राशिच्या वक्ती आपल्या राशीच्या व्यक्ती चागल्या यूनियन लीडर, इंजीनियर, अन्वेषक, मेटल वर्कर्स, व्यापारी, डेंटिस्ट, सर्जन, मेकॅनिक असतात.यांच्यात नेता होण्याचे गुण असतात. यांच्या राशित मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामूळे चांगले काम करताना त्यांचा हेतु लवकर साध्य होतो. यांना रा‍जकारणी व्यक्तींचा लाभ व सहयोग मिळेल. नेता होऊन राजकारणात लोकप्रिय होण्याची त्यांची इच्छा आहे. ते नहेमी भैतिक सुख मिळवण्यासांठी तत्पर असातत. यांचे बुध्दी धारधशर असते ते नेहमी आपले उद्दीष्ट साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षरत राहतात. नेतृत्व गुण असल्यामुळे प्रशासकीय क्षेत्रशतही हे सफल होतील. यांना धाडसाची आवह आहे. पोलीस क्षेत्रात गेल्यास विशेष प्राविण्या मिळवतील

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.