Astrology Zodiac Horoscope Saggitarius Per.htm

Notifications

धनु धनु
व्यक्तिमत्व

आपण शांत,प्रखर व नम्र आहात. कोणतेही काम त्वरेने करण्यात आपण निपुण आहात, याच बरोबर आपण हजरजवाबी देखील आहात. समाजात आपण यशस्वी असल्याचे म्हटले जाते व आपले संबंध उच्च वर्गातल्या लोकाशी असतात परंतु त्यातील काही आपल्या प्रति‍ष्ठेला नुकसान पोहोचवू शकतील. यातील काही मात्र अधिक कालावधीपर्यंत शत्रुता टिकवून ठेवू शकतात. आपल्याला या गोष्टीवर मात्र नक्कीच लक्ष ठेवावे लागेल की शत्रु आपल्या समृ‍द्धि व प्रतिष्ठेला हानी तर पोहोचवत नाही.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.