Astrology Zodiac Horoscope Saggitarius Luc.htm

Notifications

धनु धनु
कामधंदा व नशीब

आपण शिक्षण, धर्म, कायदा, प्रशासन किंवा बँकिंग क्षेत्रात यशस्वी होऊ शकता. आपण क्रिडा व शिकार या उपक्रमाशी संबंधित व्यवसाय केल्यास यातून आपल्याला लाभ मिळेल. आपण नाटक व रंगमंचाशी संबंधित कार्यात देखील यश प्राप्त करू शकता. या राशिच्या लोकांनी 14 ते 21 वर्षां पर्यंत तसेच 35 ते 42 वर्षां पर्यंत तसेच 56 से 63 वयापर्यंत आपले आरोग्य जपावे या काळात ‍आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी 28 ते 35 तसेच 42 ते 49 व्या वष त्यांच्या साठी चांगले राहील.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.