Astrology Zodiac Horoscope Gemini Mrg.htm

Notifications

मिथुन मिथुन
विवाह व वैवाहीक जीवन

मिथुन राशिच्या व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध ठेवण्यावर इच्छुक असतात. ज्याच्यामुळे प्रत्येक प्रेम अयशस्वी होते. चांगली बायको वा प्रेयसी असली तरी त्यांचे लक्ष दुसरीकडेच असते. ते स्वत: निष्ठावान नसतात पण दुसर्‍याने त्यांच्यावर निष्ठा दाखवली पाहिजे. मिथुन राशिचे पती जर वेळेवर घरी आले नाहीत तर त्यांच्य बायकोने थोडा धीर धरावा नाहीतर कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या बरोबरच मिथुन, तुळ व कुंभ राशीच्या व्यक्ती बरोबर आपले वैवाहीक जीवन सुखद राहील.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.