Astrology Zodiac Horoscope Gemini Lday.htm

Notifications

मिथुन मिथुन
भाग्यशाली दिवस

मिथुन राशिच्या लोकांसाठक्ष बुध हा ग्रह जवळ असल्यामुळे या राशिच्या लोकांचा बुधवार हा भाग्यशाली दिवसवस आहे. याशिवाय गुरूवार हा सुध्दा शुभ दिवस आहे. सोमवार हा या ‍राशिच्या लोकांसाठी अशुभ दिवस आहे या राशिच्या लोकांवी जेव्हा चंद्राचा प्रभाव वाढेल त्या दिवशी या राशिच्या लोकांनी कोणत्याही महत्वपुर्ण कामांना सुरूवात करू नये.

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा५६ भोग म्हणजे हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला (विशेषतः जन्माष्टमी किंवा इतर सणांच्या वेळी) नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे ५६ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पक्वान्न होय. पौराणिक मान्यतेनुसार, माता यशोदा बालकृष्णाला दिवसातून आठ प्रहर (८ वेळा) भोजन किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. एकदा जेव्हा इंद्र देवाच्या कोपामुळे गोकुळावर मुसळधार पाऊस आला, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कनिष्ठ बोटावर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले. सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्ण न जेवताच पर्वताखाली उभे होते. नंतर, गोकुळवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आठ प्रहर प्रमाणे ७ दिवसांचे मिळून (८ × ७ = ५६) ५६ प्रकारचे वेगवेगळे पक्वान्न श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले. तेव्हापासून ५६ भोग देण्याची परंपरा सुरू झाली.