Astrology Zodiac Horoscope Gemini Hom.htm

Notifications

मिथुन मिथुन
घर-परिवार

मिथुन राशिचे लोकांचे घरगुती वातावरण हे शास्त्रीय असते व आपण आपल्या घरातील साज सजावटीवर एकदाच मोठी रक्कम खर्च करण्यास प्राथमिकता देत नाही. मोकळी जागा व मोकळेपणाला आपल्या खासगी जीवनात वेगळेच महत्त्व आहे. सामान्यत: आपल्या घरात सजावटीच्या मोठ्या वस्तु ठेवण्याऐवजी आपण लहानलहान कलात्मक वस्तुनां प्राधान्य देतात. हे लोक नेहमी आपल्या नातेवाईकांचे भले पाहतात. मात्र याचा प्रत्यर्थात त्यांना वाईटच गोष्टी मिळतात. स्वत:चे घर, जमीन किंवा चांगल मुलगा यापैकी काही ना काही ‍जीवनात मिळतेच. आई वडील पती सास भाई यांपैकी कोणतीही एक व्यक्ती बरोबर आपल्याबरोबर पटत नाही. यांच्या घराचे दरावाजा उत्तर पूर्व दिशेला तसेच राहण्याची जागा वरच्या मजल्यावर असेल तर ते शुभ आहे.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.