Astrology Zodiac Horoscope Scorpio Lov.htm

Notifications

वृश्चिक वृश्चिक
प्रेम संबंध

वृश्चिक राशिवाले प्रेमाचे भुकेलेले असतात. प्रेमच त्यांची शक्ती असते. त्यांना प्रेमाच्या बदल्यात प्रेम हवे असते. काही लोक त्यांना कामुक सजतात. पण ते आपल्या कामाचा संबंध प्रेमाशी जोडतात. लोकांच्या दृष्टीने आपण एक आकर्षक व्यक्ती आहात. शारीरिक आकर्षण आपल्याला प्रभावित करते. आपल्याबरोबर घडलेल्या दूर्घटनेमुळे आपल्यावर दुसरा विवाह करण्याची वेळ येउ शकते. आपल्या साथीदाराचा किंवा प्रियव्यक्तीचा विरह करावा लागण्याची शक्यता आहे.

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा५६ भोग म्हणजे हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला (विशेषतः जन्माष्टमी किंवा इतर सणांच्या वेळी) नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे ५६ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पक्वान्न होय. पौराणिक मान्यतेनुसार, माता यशोदा बालकृष्णाला दिवसातून आठ प्रहर (८ वेळा) भोजन किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. एकदा जेव्हा इंद्र देवाच्या कोपामुळे गोकुळावर मुसळधार पाऊस आला, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कनिष्ठ बोटावर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले. सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्ण न जेवताच पर्वताखाली उभे होते. नंतर, गोकुळवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आठ प्रहर प्रमाणे ७ दिवसांचे मिळून (८ × ७ = ५६) ५६ प्रकारचे वेगवेगळे पक्वान्न श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले. तेव्हापासून ५६ भोग देण्याची परंपरा सुरू झाली.