Astrology Zodiac Horoscope Scorpio Chr.htm

Notifications

वृश्चिक वृश्चिक
स्वाभाविक वैशिष्ठे

या राशिचे लोक हे तीक्ष्ण बुद्धिचे व अधिक सक्रिय असतात. हे लोक विवेकशील व प्रामाणिक असतात. आपर निष्कारण स्तुती करण्यावर विश्वास ठेवत नाही. आपली कामे दुसर्‍यांकडून कसे चालाखिने करून घेता येईल याचे आपल्याला पूरेपूर ज्ञान आहे. सामर्थ्यवादी कामुक विद्वे‍षी अभिलाषी युयुत्स संशयी आंतरमनाने भयभीत भावूक निर्दयी असहिष्णु स्वत्वबोधक इतरांचे शोषण करणारे स्वार्थी असतात.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.