Friday, 4 September 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Astrology Zodiac Horoscope Libra Luc.htm
महाराष्ट्र माझा
श्रावण
आरोग्य
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
व्हिडिओ
मनोरंजन
Fri, 4 Sep 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
श्रावण
आरोग्य
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
वेबदुनिया
राशिभविष्य
दैनिक राशिभविष्य
साप्ताहिक राशिभविष्य
मासिक राशिभविष्य
वार्षिक राशिभविष्य
तूळ
कामधंदा व नशीब
आपण कायदा, कला, व्यापार, यांत्रिकी, मद्य, विज्ञान व जहाजाशी संबंधित व्यवसायात यशस्वी व्हाल.
राशि फलादेश
शारीरिक जडण-घडण
आर्थिक स्थिती
कामधंदा व नशीब
प्रेम संबंध
रुचि/छंद
व्यवसाय
स्वाभाविक वैशिष्ठे
भाग्यशाली रंग
इष्ट मित्र
विवाह व वैवाहीक जीवन
भाग्यशाली रत्न
शिक्षण
घर-परिवार
भाग्यशाली अंक
स्वाभाविक गुणदोष
व्यक्तिमत्व
आरोग्य
भाग्यशाली दिवस
नवीन
56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा
५६ भोग म्हणजे हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णाला (विशेषतः जन्माष्टमी किंवा इतर सणांच्या वेळी) नैवेद्य म्हणून अर्पण केले जाणारे ५६ प्रकारचे वेगवेगळे खाद्यपदार्थ आणि पक्वान्न होय. पौराणिक मान्यतेनुसार, माता यशोदा बालकृष्णाला दिवसातून आठ प्रहर (८ वेळा) भोजन किंवा वेगवेगळे पदार्थ खाऊ घालायची. एकदा जेव्हा इंद्र देवाच्या कोपामुळे गोकुळावर मुसळधार पाऊस आला, तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या कनिष्ठ बोटावर उचलून गोकुळवासीयांचे रक्षण केले. सात दिवस आणि सात रात्र श्रीकृष्ण न जेवताच पर्वताखाली उभे होते. नंतर, गोकुळवासीयांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आठ प्रहर प्रमाणे ७ दिवसांचे मिळून (८ × ७ = ५६) ५६ प्रकारचे वेगवेगळे पक्वान्न श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून अर्पण केले. तेव्हापासून ५६ भोग देण्याची परंपरा सुरू झाली.
जन्माष्टमी २०२६: बाळगोपाळाला अर्पण करा 'हे' प्रिय नैवेद्य; 'या' ५ व्या भोगाशिवाय पूजा मानली जाते अपूर्ण!
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, बाल गोपाळाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिकरित्या ५६ प्रकारचे नैवेद्य ('छप्पन भोग') अर्पण केले जातात. जर सर्व ५६ पदार्थ तयार करणे शक्य नसेल, तर जन्माष्टमीच्या पूजेसाठी पाच विशिष्ट आणि आवश्यक नैवेद्य अर्पण करणे अनिवार्य आहे.
Krishna Janmashtami 2026 Wishes in Marathi श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
श्रीकृष्णाच्या बासरीचा गोड नाद तुमच्या आयुष्यात कायम आनंद आणि शांती घेऊन येवो तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला कृष्ण जन्माच्या आणि गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
कृष्ण जन्माष्टमीला करा तुळशीचे 'हे' सोपे उपाय; घरात नांदेल समृद्धी आणि मिळेल देवी लक्ष्मीची कृपा!
१. तुळशीला लाल चुनरी आणि शृंगार अर्पण करा जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीच्या रोपाला जल अर्पण करा. त्यानंतर तुळशीला लाल रंगाची चुनरी ओढवा आणि हळद-कुंकू लावून सौभाग्याचे साहित्य अर्पण करा. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि वैवाहिक जीवनातही गोडवा येतो.
Janmashtami 2026 : श्री कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी या ८ मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व दुःखे आणि अडचणी दूर होतील
Janmashtami 2026 : भगवान श्रीकृष्णांची जयंती शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी साजरी केली जाईल. या दिवशी मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना केल्या जातात आणि मध्यरात्री उत्सवाला सुरुवात होते. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या संकटाचा, आर्थिक समस्यांचा, कर्जाचा, वंध्यत्वाचा किंवा कौटुंबिक त्रासांचा सामना करत असाल, तर तुमच्या समस्येनुसार खालील आठ मंत्रांपैकी एक निवडा आणि त्याचा जप करा. हा विधी पूर्ण केल्यावर तुमची समस्या त्वरित सुटेल
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६
मेष (२१ मार्च – २० एप्रिल) प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर झाल्याने तुमच्या नात्यात पुन्हा गोडवा येईल. तुमच्यावर एका महत्त्वाच्या कौटुंबिक कार्यक्रमाची जबाबदारी येऊ शकते आणि तुम्ही तो यशस्वीपणे पार पाडाल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची भविष्यातील आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. इतरांना मदत करण्याच्या तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला आदर मिळेल.
TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये
टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस आयक्यूब मिलियनआर एडिशन सादर करून आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे. ही विशेष एडिशन आयक्यूबने 10 लाख युनिट्स उत्पादनाचा टप्पा ओलांडल्याच्या निमित्ताने सादर करण्यात आली आहे. या विशेष एडिशनची कर्नाटकमधील प्रभावी एक्स-शोरूम किंमत ₹1,40,138 आहे. तथापि, राज्य-विशिष्ट सबसिडी, कर आणि इतर शुल्कांनुसार किंमती बदलू शकतात.
श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती
सूर्यदेव हे जीवनदाता आणि ऊर्जेचे स्रोत मानले जातात. आदित्यराणूबाई व्रतामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते, ज्यामुळे रोग, संकटे आणि दारिद्र्य दूर होते. हे व्रत विशेषतः स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि मुलांच्या कल्याणासाठी करतात. हे व्रत श्रावणातील प्रत्येक रविवारी किंवा विशिष्ट रविवारी (उदा. पहिला किंवा शेवटचा रविवार) केले जाते. काही ठिकाणी संपूर्ण श्रावण महिना हे व्रत पाळले जाते.
मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम
पारंपरिक मान्यतेनुसार, लग्नानंतर सलग पाच वर्षे मंगळागौरचे व्रत करावे. अनेक कुटुंबांमध्ये पहिल्या पाच श्रावण महिन्यांतील प्रत्येक मंगळवारी हे व्रत पाळण्याची परंपरा आहे. काही भागांत कुटुंबाच्या कुलाचारानुसार सात वर्षे किंवा त्याहून अधिक काळही हे व्रत केले जाते. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणे योग्य मानले जाते.
September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!
मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्याची सुरुवात अतिशय उत्तम होईल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमची नियोजित कामे वेळेवर व मनासारखी पूर्ण होतील. सप्टेंबरचे पहिले दोन आठवडे तुमच्या करिअर आणि व्यवसायासाठी अनुकूल मानले जातात. या काळात तुम्हाला घरच्या आणि बाहेरच्या लोकांकडून भरपूर आनंद, सहकार्य आणि पाठिंबा मिळेल. कुटुंबात प्रेम आणि सौहार्द राहील आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos