Astrology Zodiac Horoscope Capricorn Hom.htm

Notifications

मकर मकर
घर-परिवार

आपल्या घरातल्या वातावरणावरून आपल्या कलात्मक अभिरूचीची ओळख पटते. घरात मोठा बगिचा आपल्याला आवडतो. आपल्याला घरात खूप कपाटे व शेल्फ आवडतात. संगीत ऐकणे आपल्याला आवडते व घरात संगीत व मंद प्रकाश संयोजन आपली खास पसंती आहे. यांना आपल्या कुटुंबामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तरी हे कुटुंबाच्या जवाबदार्‍या अत्यंत कुशलतापूर्वक पार पाडतात. हे कुटुंबात स्वत:ला एकटेच असल्याचे समजतात. धार्मिक व सामाजिक कामे करण्यात ते प्रसंन्नता मानतात. यांच्या मागे सतत काही ना काही घरगुती अडचणी असतात. हे खुप प्रामाणिक व प्रेमळ असतात.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.