Thursday, 18 June 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Swami Samarth Akkalkot
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Thu, 18 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
धर्म
सण-उत्सव
श्री स्वामी समर्थ
Swami Samarth Story स्वामींच्या कानातून वाहू लागल्या रक्ताच्या धारा! स्वामींनी गणपतची परीक्षा का घेतली?
Thursday,June 11, 2026
Akkalkot Swami Samarth Punyatithi 2026 Messages in Marahti श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त स्वामीं चरणी कोटी कोटी वंदन
स्वामी समर्थ शेज आरती Swami Sarmath Shej Aarti
स्वामींना मनातील प्रश्न कसा विचारावा? ४ पद्धती जाणून घ्या
स्वामी भक्तांना वाढदिवसाच्या स्वामीमय शुभेच्छा
स्वामी समर्थांचे शेवटचे शब्द कोणते होते?
Thursday, October 30, 2025
स्वामी समर्थ यांच्या विचारातून जाणून घ्या सुखी संसाराचे 7 गुपित !
Wednesday, October 8, 2025
स्वामी समर्थ भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
Wednesday, July 9, 2025
स्वामी समर्थ महाराज विरचीत अभंग
Saturday, July 5, 2025
स्वामी समर्थांना काय अर्पण करावे?
Friday, July 4, 2025
श्री स्वामी समर्थ मालामंत्र
Thursday, July 3, 2025
स्वामी समर्थ जप कसा करावा?
Wednesday, July 2, 2025
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
Monday, March 31, 2025
श्री आनंदनाथ महाराज कृत श्री स्वामी चरित्र स्तोत्र
Wednesday, May 8, 2024
श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र
Tuesday, May 7, 2024
श्री स्वामी कृपा स्तोत्र
Tuesday, May 7, 2024
श्री आनंदनाथ महाराज कृत श्रीगुरुस्तवन स्तोत्र
Tuesday, May 7, 2024
श्री स्वामी समर्थ आरती Swami Samarth 3 Aartis
Tuesday, May 7, 2024
श्री स्वामी समर्थ काकड आरती
Tuesday, May 7, 2024
श्री स्वामी समर्थ स्तवन
Monday, May 6, 2024
next news
नवीन
श्री गजानन महाराज गुरुवार व्रत
श्री गजानन महाराज गुरुवार व्रत * व्रत कर्त्याने व्रताची पूजा आपल्या सवडीनुसार सकाळी किंवा सायंकाळी करावी. * श्री गजानन महाराजांचे हे व्रत महाराजांवर श्रद्धा असलेली कोणतीही व्यक्ती जसे की अबाल वृद्ध, स्त्री, पुरुष, बालक बालिका कोणत्याही जातीधर्माचे कोणत्याही राज्यातील किंवा कोणत्याही देशातील व्यक्ती करू शकतात. * हे व्रत पूर्ण निष्ठेने, शुचिर्भूत राहून, मनःपूर्वक, शांत चित्ताने करावे. * हे व्रत कुठल्याही एका गुरुवारी सुरु करून पुढील दर गुरुवारी असे २१ गुरुवारी करायचे आहे.
आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥ भक्त तारावया कृपा सागरा ॥ अभय वरद हस्त तूं फरशूधरा ॥ भवसिंधू तारक तूं करुणा करा ॥ जयदेव जयदेव गणपति वेल्हाळा ॥
Jamai Sasthi 2026 जावई षष्ठी कुठे, कधी आणि का साजरा केली जाते? जाणून घ्या पारंपरिक माहिती
जावई षष्ठी (बंगालमध्ये याला 'जमाई षष्ठी' म्हणतात) हा प्रामुख्याने पश्चिम बंगाल आणि भारताच्या काही पूर्व भागांत अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा एक पारंपारिक सण आहे. हा सण ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा होतो. हा सण पूर्णपणे जावयाच्या स्वागतासाठी आणि त्याच्या आदरातिथ्यासाठी समर्पित असतो. यंदा मुख्य पूजा आणि जावयाच्या स्वागताशी संबंधित सर्व विधी २० जून (शनिवार) रोजीच पार पडतील. हा सण कसा साजरा केला जातो, याचे सविस्तर वर्णन खालीलप्रमाणे आहे:
Shegaon Gajanan Maharaj Aarti शेगावच्या माऊलींची श्री गजानन महाराजांची आरती
श्री गजानन महाराज आरती जय जय सत्चितस्वरूपा स्वामी गणराया । अवतरलासी भूवर जड़ मूढ ताराया । जयदेव जयदेव ॥धृ॥
Guru Arjan Dev तप्त तव्यावर बसवून अंगावर जळती वाळू ओतली तरी ढळली नाही श्रद्धा
अर्थात जे काही घडत आहे ते ईश्वराच्या इच्छेनुसारच घडत आहे. "तुझी कर्मे मला गोड वाटतात; नानक प्रभूच्या नामाच्या धनाचा अभिलाषी आहे." हे शब्द शिखांचे पाचवे गुरू, गुरू अर्जुन देव यांनी उच्चारले होते; आणि ही घटना अशा वेळी घडली जेव्हा मुघल सम्राट जहांगीर त्यांच्या अंगावर तप्त वाळू ओतून त्यांचा अमानवीय छळ करत होता. गुरू साहिबांची ही कथा ऐकून तुमचे डोळे पाणावतील.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार
श्री जनार्दन स्वामींचा जन्म २३ जून १९२७ रोजी वडोदरा येथील एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉ. शंकरराव हे गुजरात मधील लुणावाडा संस्थानात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आजोबाही त्याच क्षेत्रात होते. परंतु पुढे ब्रिटिश राजवटीशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे डॉ. शंकररावांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते वडोदरा येथील राहत्या घरी परतले.
Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!
एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्येकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सिया-राम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?
शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ नटते, पण सोबतच डासांचा सुळसुळाटही वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. रासायनिक मॉस्किटो कॉइल्स किंवा लिक्विड्स शरीराला अपायकारक ठरू शकतात. अशा वेळी डासांना नैसर्गिकरित्या पळवून लावण्यासाठी तुमच्या घरात किंवा गॅलरीत काही विशिष्ट झाडे लावणे हा एक उत्तम आणि सुगंधी उपाय आहे. पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी लावू शकता अशी ५ औषधी आणि सुगंधी झाडे आज आपण पाहणार आहोत.
१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!
१५ जून रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये एक अत्यंत विशेष बदल दिसून येईल, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र मिथुन राशीत एकत्र येऊन एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांच्या मते, ही दुर्मिळ युती ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि अनेक राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकते. या काळात तयार होणाऱ्या बुधादित्य राजयोगाचाही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos