Astrology Zodiac Horoscope Cancer Chr.htm

Notifications

कर्क कर्क
स्वाभाविक वैशिष्ठे

कर्क राशि च्या लोकांचे खालील स्वभाव वैशिष्ठे असातत. कर्क राशिचे लोक हे अत्यंत संवेदनशील असतात भावनात्मक दृष्ट्या स्वत:ला ते असुरक्षित मानतात. विचार करण्याची शक्ती यांच्यात फार कमी असते. हे लवकर एकाग्र होऊ शकत नाहीत. हे वंशवादी आग्रहशाली असतात. तसेच हे दयाळू करूणामय दुसर्‍यांवर अश्रिक प्रेम करणारे असतात. लोकांना सतत मदत करणारे असतात. तसेच हे भावूक विनम्र व उदार स्वभावाचे आहात. आपला प्रेमावर विश्वास आहे व आपले संबंध विश्वास व प्रेमावर अवलंबून असतात. आपर आपल्या संबंधात पारदर्शिता राखता व भावनात्मक व शारीरीक दृष्टया इतरांना दु:ख पोहोचवणे टाळता.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.