Astrology Zodiac Horoscope Aquarius Hom.htm

Notifications

कुंभ कुंभ
घर-परिवार

कुंभ राशिच्या लोकांना आपले घर खूप आवडते, आपल्या घरात सुसज्ज स्वयंपाकघर असणे आवश्यक आहे. आपण जेवणात रस घेणारे आहात. वेळोवेळी आपल्याला आपल्या जन्मस्थानापासून दूर रहाणे आवडते. आपण कोठेही असलात तरी आपल्याला अवती भोवती एक वेगळेच वातावरण आवडते, जे आपल्याला इतरांपेक्षा वेगळे असल्याचे दर्शविते. मात्र जेव्हा हे लोक एखाद्या कामात गुंततात तेव्हा यांना ना घराचे ना जेवणाचे भान रहात नाही. आपल्या कुटुंबासाठी ते कोणताही त्याग करायला तयार असतात. यांना जुळे मुल होण्याची शक्यता आहे. यांना जर पहिली मुलगी झाली तर त्यांच्या जीवनात खुप आनंद आहे.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.