Astrology Zodiac Horoscope Aquarius Fin.htm

Notifications

कुंभ कुंभ
आर्थिक स्थिती

या राशिच्या लोकांना स्वत:चा बँक बॅलन्स वाढवण्यात रस नाही, तरीही आपण बचत जरूर करता कारण आपल्या मनात लोकांना मदत करण्याचा विचार असतो. आपल्या मनात दूसरे घर प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते जसे की गावातले घर वगैरे. आपण आवश्यकतांना पूर्ण करण्याइतके पैसे कमावता. यांचा भाग्योदय 25 वर्षा सुरू होतो. जीवनात 25, 28, 40, 45, 51 तसेच 63 वर्षात त्यांचा चांगला लाभ होणार आहे.

विभुवन संकष्टी चतुर्थी २०२६: ३ की ४ जून? जाणून घ्या अधिक मासातील चतुर्थीची अचूक तारीख, चंद्रोदय वेळ आणि पूजा विधी!

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटो

Sankashti Chaturthi 2026 Wishes in Marathi Images संकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटोसंकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा! विघ्नहर्ता गणराय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो. गणरायाच्या कृपेने दूर होवोत सर्व संकटे, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! बाप्पाच्या आशीर्वादाने सुख, समृद्धी आणि आनंद लाभो! संकष्टी चतुर्थी शुभमय जावो. विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना, तुमचे जीवन आनंदाने भरून जावो! संकष्टी चतुर्थीच्या पावन दिवशी गणेश कृपा सदैव तुमच्यावर राहो. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर विजय मिळो! गणरायाच्या कृपेने घरात सुख, शांती आणि भरभराट नांदो. संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस तुमच्या आयुष्यात नवी आशा आणि आनंद घेऊन येवो. वक्रतुंड महाकायाच्या कृपेने सर्व विघ्ने दूर होवोत! संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणारज्योतिषशास्त्राच्या विश्वात, 'देवगुरू' बृहस्पतीचे (गुरूचे) राशीपरिवर्तन ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. २ जून २०२६ रोजी, या वर्षातील सर्वात महत्त्वपूर्ण ज्योतिषीय बदल घडणार आहे. ज्ञान, भाग्य आणि संततीचा कारक असलेला गुरू ग्रह, १२ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आपल्या 'उच्च' राशीत, म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करत आहे. कर्क ही जलतत्त्वाची राशी आहे आणि याच राशीत गुरू ग्रहाला सर्वाधिक बळ प्राप्त होते. या राशीपरिवर्तनामुळे आध्यात्मिक साधनेमध्ये वाढ होईल. शिक्षण, बँकिंग आणि ज्ञान क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना या काळात मोठा लाभ होईल. विशेषतः, मेष, मिथुन, कर्क आणि मीन या राशींच्या जातकांसाठी हा काळ त्यांच्या भाग्याचा एक निर्णायक टप्पा ठरू शकतो.

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा