Marathi Durga Puja

Notifications

  1. लाईफस्टाईल
  2. वेबदुनिया विशेष 07
  3. नवरात्रौत्सव
ब्रह्मचारिणी

ब्रह्मचारिणी

Saturday,September 19, 2009



Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रकपितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)

रेस्टॉरंटसारखी चिकन करी बनवा घरीच! सोपी आणि चविष्ट पद्धत

रेस्टॉरंटसारखी चिकन करी बनवा घरीच! सोपी आणि चविष्ट पद्धतचिकन स्वच्छ धुऊन त्यात दही, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, लिंबाचा रस आणि थोडे मीठ घालून नीट मिक्स करा. १५ ते ३० मिनिटे झाकून ठेवा. कढईत किंवा पातेल्यात ३-४ चमचे तेल गरम करा. त्यात सर्व खडे मसाले (तमालपत्र, दालचिनी, वेलची, लवंग, काळी मिरी) टाका आणि ५-१० सेकंद परता. आता बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा छान सोनेरी आणि मऊ होईपर्यंत मध्यम आचेवर चांगला परतून घ्या (रेस्टॉरंटसारख्या रंगासाठी कांदा व्यवस्थित परतणे गरजेचे आहे). त्यात टोमॅटो प्युरी घाला आणि तेल सुटेपर्यंत परता. त्यानंतर धणे पूड, जिरे पूड, काश्मिरी लाल तिखट आणि थोडे मीठ घालून मसाले २ मिनिटे चांगले परतून घ्या. मॅरीनेट केलेले चिकन कढईत घालून मध्यम ते मोठ्या आचेवर ४-५ मिनिटे छान परतून घ्या, जेणेकरून मसाल्यांचा स्वाद चिकनमध्ये उतरेल.