Author Priya Dixit 86.html

Notifications

national news
प्रिया दीक्षित
प्रिया दीक्षित गेल्या ५ वर्षांपासून मीडिया क्षेत्रात कार्यरत असून सध्या त्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात Junior Sub Editor म्हणून आपली जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील प्रतिष्ठित जिवाजी विद्यापीठातून होमसायन्समध्ये पदवी आणि हिंदी या भाषत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तसेच त्यांच्याकडे कॉम्प्युटरचा डिप्लोमा देखील आहे. सनसनाटी पसरवण्याऐवजी प्रत्येक क्षेत्रातील घडामोडी तथ्यपूर्ण आणि संतुलित दृष्टिकोनातून मांडण्याकडे त्यांचा कल असतो. आपल्या लेखणीच्या माध्यमातून त्या आरोग्य टिप्स तर देतातच, शिवाय करिअरमधील आव्हाने आणि लग्नातील परंपरा यांसारख्या विषयांवरही प्रभावीपणे लेखन करतात. जगातील गुंतागुंतीचे विषय आणि नवनवीन फीचर्स सोप्या व ओघवत्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
 

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील द्वादशी तिथीचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रकपितृपक्ष श्राद्ध तिथी २०२६ पौर्णिमा श्राद्ध: २६ सप्टेंबर २०२६ प्रतिपदा श्राद्ध: २७ सप्टेंबर २०२६ द्वितीया श्राद्ध: २८ सप्टेंबर २०२६ तृतीया श्राद्ध: २९ सप्टेंबर २०२६ चतुर्थी / पंचमी श्राद्ध: ३० सप्टेंबर २०२६ षष्ठी श्राद्ध: १ ऑक्टोबर २०२६ सप्तमी श्राद्ध: २ ऑक्टोबर २०२६ अष्टमी श्राद्ध: ३ ऑक्टोबर २०२६ नवमी श्राद्ध (अविधवा नवमी): ४ ऑक्टोबर २०२६ (पती हयात असताना मृत पावलेल्या स्त्रियांचे/सौभाग्यवतींचे श्राद्ध) दशमी श्राद्ध: ५ ऑक्टोबर २०२६ एकादशी श्राद्ध: ६ ऑक्टोबर २०२६ द्वादशी श्राद्ध (संन्यासी श्राद्ध): ७ ऑक्टोबर २०२६ (संन्यास घेतलेल्या किंवा यतींचे श्राद्ध) मघा श्राद्ध: ७ ऑक्टोबर २०२६ त्रयोदशी श्राद्ध: ८ ऑक्टोबर २०२६ (लहान मुलांचे श्राद्ध) चतुर्दशी श्राद्ध (घातचतुर्दशी / शस्त्र-अपघात श्राद्ध): ९ ऑक्टोबर २०२६ (अपघात, शस्त्र, विष किंवा विषम परिस्थितीत मृत पावलेल्यांचे श्राद्ध) सर्वपित्री अमावस्या (अज्ञात तिथी / सर्व पितर श्राद्ध): १० ऑक्टोबर २०२६ (ज्यांची मृत्यू तिथी माहिती नाही किंवा सर्व पितरांचे श्राद्ध)