Astrology Zodiac Horoscope Virgo Lstn.htm

Notifications

कन्या कन्या
भाग्यशाली रत्न

कन्या राशिच्या लोकांचे भाग्यशाली रत्न हे पन्ना व मोती आहे. त्यांचा जेव्हा बुध खराब असेल तेव्हा त्यांनी पन्ना घातला पाहिजे. बुधवारच्या दिवशी सोन्याच्या अंगठीत 3 या 6 रत्तीचा पन्ना घालून ही अंगठी करंगळीत घालावी व बुध देवाची पुजा करावी. असे करणे शुभ व लाभदायक आहे. जास्त त्रास होत असेल तर या राशिचे लोक पोवळे वा इंद्रनील रत्नपण घालू शकतात. चंदानची जुडी व द्वादशिचा चंद्र पाहावा. पश्चिमात्य संस्कृतीतही कन्या राशिच्या लोक पुष्कराज, जंबुमणि संगमशब घालणे फलदायी मानतात.

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.