संबंधित माहिती
- Vastu Tips कर्ज कमी करण्यासाठी करा या 7 गोष्टी
- चुकुनही पूजा घरात ही 1 वस्तू ठेवू नका, नाहीतर कर्जामुळे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल
- Vastu Tips: या गोष्टी घरात राहिल्याने दारिद्र्य येते
- यशस्वी व्यवसायासाठी वास्तु टिप्स : तुम्हाला तुमचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर हे उपाय अवश्य करा
- ही 5 कामे केल्यास घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही
Vastu tips मनाच्या शांती साठी वास्तू टिप्स
* रोज कापूर जाळून झोपा.
* दिवसातून एकदा चांदीच्या ग्लासात पाणी प्या, याने रागावर नियंत्रण राहील.
* घरात भिंती किंवा छतावर जाळे नसले पाहिजे याने मानसिक ताण येतो.
* संध्याकाळी घरात सुवासिक आणि पवित्र धूर करावा.
* घरातील उपकरणे जे घोगरा किंवा विचित्र आवाज करत असतील, त्यांना वेळेवारी दुरुस्त करा.
