जोक उशिरा कळाला Download Updated: Sat, 7 Jan 2023 (20:45 IST) google-news गोट्या - अरे मन्या, तुझी बायको शनिवारी इतकी का बर हसत होती रे...? मन्या - अरे काही विशेष नाही रे, बुधवारी ऐकलेला जोक्स तिला, त्यावेळी समजला म्हणून...! Edited By - Priya Dixit