जेव्हाने प्रेयसीने मागितले पैसे Download Updated: Wed, 4 Jan 2023 (11:54 IST) google-news प्रेयसी- मी माझी पर्स घरी विसरले, मला 1000 रुपये हवे आहेत. प्रियकर- बस यासाठी इतकी हैराण होत आहे... काय तू पण, घे 20 रुपये.. आता रिक्षाने घरी जा आणि पर्स घेऊन ये...