1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Otherwise the meaning is ruined Marathi Joke

अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो

एका मैत्रिणीची बायपास झाली,
तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला..
“Ata tula udya marayala harakat nahi”
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं.
 कारण तिने वाचलं....
“आता तुला उद्या मरायला हरकत नाही”
मूळ मेसेज होता......
“आता तुला उड्या मारायला हरकत नाही”...
म्हणून मराठी मराठीतूनच लिहावे,
अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो
पुढील लेख
अभिनेता विशाल निकम साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जिगरबाज मावळा शिवा काशिद