1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. Exchange offer! Marathi Jokes smas marathi jokes

एक्सचेज ऑफर!

फूटपाथवर एका कोपऱ्यात मोठ्या बोर्डवर 
तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि 
लिहिले होते.एक्सचेज ऑफर!
गणपतराव बऱ्याच वेळ बघत होते
 ते बघून काकू जोरात ओरडल्या,
‘चला, ऑफर फक्त मिक्सरची आहे.’
 
पुढील लेख
तामिळ सुपर स्टार विजयला 1 लाखाचा दंड