सोमवार, 6 एप्रिल 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
मंगळवार, 12 मार्च 2019 (14:11 IST)
संबंधित माहिती
•• स्त्री शिवाय माणूस अपूर्णच ••
जेव्हा सून पुस्तक पाहून स्वयंपाक करते
उन्हाळ्यात डोकं जपा कारण....
बायकोने नवर्याला जोरात लाथ मारली
पाण्यात दगड फेकत असताना बेडकाचं काय झालं....
शिकलेली मुलगी...
नवरा: आज टिफिन मधे काय भरलस?
बायको: फार्म फ्रेश चिली रेड टोमेटोस विथ इंडियन पील्ड मीडियम कट पोटेटोज विथ फ्राय ऑईल राईस
नवरा: वाऊ...काहीतरी नवीन डिश दिसतेय...
ऑफिसला जाऊन बघितलं तर फोडणीचा भात होता...
घ्या अजून करा शिकलेली मुलगी...
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....
प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक अखेर समोर आला आहे आणि त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रभू रामाच्या भूमिकेतील रणबीरचा शक्तिशाली लूक सादर केला, जो जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. या लूकबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला की, हा अनुभव त्याच्यासाठी अत्यंत नम्र करणारा होता आणि यामुळे त्याला प्रभू रामाचा साधेपणा आणि पवित्रता समजून घेण्याची एक गहन संधी मिळाली.
रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूड आणि दक्षिण भारतात नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका मंदानाने 'ॲनिमल' आणि 'पुष्पा' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला
प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायिका अलका याग्निक गेल्या दोन वर्षांपासून एका गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. आपल्या मधुर आवाजाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या गायिकेने नुकतीच आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या नसल्याने नवीन गायनाची कामे स्वीकारण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित
अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी 'मैं अॅक्टर नहीं हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अलीकडेच सोशल मीडियावर त्यांच्या आगामी अनटाइटल्ड यश राज फिल्म प्रोजेक्टची पहिली झलक शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना अहान पांडे चा दमदार आणि इंटेन्स अंदाज पाहायला मिळतो। या फोटोमध्ये अहानच्या तीक्ष्ण नजरा आणि क्लासिक क्लॅपबोर्ड दिसतो, जो मोठ्या अॅक्शन सिक्वेन्सपूर्वी त्यांच्या रोमँटिक हिरो इमेजची झलक देतो।
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
रोहित शेट्टीच्या हाऊस फायरिंग प्रकरणात मोठा खुलासा; बिश्नोई टोळीचा कट उघडकीस
रोहित शेट्टीच्या हाऊस फायरिंग प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला आहे. मुंबई गुन्हे शाखेनुसार, शूटरची भरती करण्यासाठी हवालामार्फत पैसे पाठवण्यात आले होते.
भगवान शिवाचे रहस्यमयी मंदिर; जिथे येतो दगडांमधून डमरूचा आवाज
India Tourism : भारतात अशी अनेक मंदिरे आहे जी त्यांच्या रहस्यांसाठी आणि पौराणिक इतिहासासाठी जगभरात ओळखली जातात. या मंदिरांमध्ये असे काही रहस्य आहे ज्यामुळे ते जगभर प्रसिद्ध आहे. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि भगवान शिवाचे भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातात. त्याच वेळी, आज आम्ही तुम्हाला अशाच एका शिव मंदिराबद्दल सांगणार आहोत जे आशियातील सर्वात उंच शिव मंदिर आहे. याशिवाय, हे मंदिर त्याच्या चमत्कारांसाठी आणि रहस्यांसाठी देखील ओळखले जाते.
रश्मिका मंदानाच्या चाहत्यांना वाढदिवसाची भेट, 'मायसा' मधील तिचा आकर्षक लूक समोर आला
पॅन-इंडिया सेन्सेशन रश्मिका मंदाना अभिनीत 'मायसा' हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चित चित्रपटांपैकी एक आहे. आपल्या अष्टपैलुत्वासाठी आणि प्रभावी पडद्यावरील उपस्थितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या रश्मिकाने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले आहे आणि 'मायसा' हा चित्रपटही त्याला अपवाद ठरणार नाही असे दिसते.
राजा शिवाजी'चा फर्स्ट लूक टीझर 'बिग बॉस मराठी' सोबत राष्ट्रीय दूरदर्शनवर प्रदर्शित होईल
चित्रपटगृहांमधील प्रदर्शन आणि डिजिटल लाँच नंतर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आगामी भव्य चित्रपट 'राजा शिवाजी'चा टीझर आता देशभरातील प्रेक्षकांसाठी राष्ट्रीय दूरदर्शनवर दाखवला जाईल. हा टीझर सर्वप्रथम रितेश विलासराव देशमुख होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस मराठी' दरम्यान प्रसारित होईल, ज्यामुळे ही आधीच लोकप्रिय असलेली वेळ आणखी खास बनेल.
मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध पार्श्वगायक आणि जिंगल किंग विनय मांडके यांचे निधन
प्रसिद्ध मराठी चित्रपट पार्श्वगायक विनय मांडके यांचे १ एप्रिल रोजी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि एक नातू असा परिवार आहे.