बायकोने नवर्याला जोरात लाथ मारली Download बायकोने नवर्याला जोरात लाथ मारली. नवरा वेदनेमुळे ओरडू लागला. नवरा: का मारलं? बायको: अरे! डास होता... आणि मी जिवंत असताना तुमचं रक्त अजून कुणी शोषावे असे मी होऊ देणार नाही.....