मी डुक्कर बोलतोय... Download मुलगी (लाडात)फोन वर सकाळी सकाळी आपल्या बॉयफ्रेंडला :- काय रे डुकराच्या पिल्ल्या... आला का नाही जॉगिंगला ? समोरुन उत्तर आलं - पिल्लू आंघोळीला गेलयं ... मी डुक्कर बोलतोय