३६ गुण जुळले Download मन्याच्या घरचे, पोरगी बघायला गेले, पोरगी पसंत पडली, पंडित बोलला, ३६ चे ३६ गुण जुळले मन्याचे घरचे उठून जाऊ लागले पंडित बोलला काय झालं हो??? मन्याचे घरचे: पोरगं तर नालायक आहे, सून बी तशीच आणायची का ?