नेट बंद आहे का? Download नवरा--(जेवताना) तुझं नेट बंद आहे का? बायको---आहे की चालु!का? नवरा---मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय आजून दिली नाहीस म्हणून विचारलं!!!