हॉटस्पॉटला मराठीत काय म्हणतात? Download Updated: Tue, 21 Jan 2020 (11:59 IST) google-news नानू : hey dad whatsup वडील : मराठीत बोलायची लाज वाटते का? नानू : ठीक आहे. मला जरा गरमकेंद्रबिंदू देता का? वडील : हे काय आहे? नानू : hotspot हो पप्पा.