डॉक्टर साहेब .. केवढ्याला येतं हे... Download Updated: Thu, 16 Jan 2020 (11:36 IST) google-news डॉक्टरांनी पत्नीच्या तोंडात थर्मामीटर ठेवला, आणि काही वेळ तोंड मिटून घ्या, असे सांगितले... बायकोला शांत बसलेले पाहून पति म्हणाला.. "डॉक्टर साहेब ,, .. केवढ्याला येतंय हे...?"