7 साधू 7 चटई Download 7 साधू 7 चटईवर वेगवेगळे बसले होते, मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले बाबा इंजिनिअरींग केलीय पुढे काय करु? बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले, आणखी एक चटई टाक भावासाठी...