मराठीत बोललीस की हिंदीत? Download एकदा नवरा बायको खूप भांडत असतात नंतर बायको लुंगी आणून नवर्याच्या अंगावर फेकते आणि म्हणते ''बदला लुंगी'' नवरा घाबरुन विचारतो हे तू मराठीत बोललीस की हिंदीत?