साखर कुठून मिळते ? Download Updated: Tue, 16 Aug 2022 (15:29 IST) google-news शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं? मन्या : माहीत नाही. शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते? मन्या: शेजारच्यांकडून.. वर्गात शांतता!