मराठी जोक -रावणाची डोकेदुखी
गुरुजी: औषधांच्या गोळ्यांचे पाकीट 10 गोळ्यांचेच का असते?
आणि असे पाकीट काढण्याची पध्दत
कधी पासून सुरु झाली?
गण्या : रावणाला डोकेदुखी सुरू झाली तेव्हा पासून...
