विद्यार्थी शिक्षक जोक : स्टाफरूम मध्ये जमा करू Download Updated: Sun, 4 Sep 2022 (17:04 IST) google-news शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल? विद्यार्थी : 1/2 तास बघणार, कोणी नेला तर ठीक आहे नाहीतर स्टाफरूम मध्ये जमा करणार