घरात पाय ठेवू नकोस Download Updated: Sat, 20 Aug 2022 (11:29 IST) google-news राजूला हातच्या बळावर घरात घुसताना बघून कुलकर्णी काका जोरात ओरडले- हे काय करतोयं? राजू: तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला तर घरात पाय देखील ठेवू नकोस!