संबंधित माहिती
- Lord Mahavir भगवान महावीर यांचा जीवन परिचय
- Munishree Tarun Sagar ji अद्भुत होते तरुण सागर जी , जाणून घ्या त्यांच्या संत बनण्याची रंजक कहाणी
- रोहिणी व्रत: रोहिणी व्रताचे महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या
- ऋषी-मुनी काळे, भगवे आणि पांढरे कपडे का घालतात? त्यामागचे रोचक कारण जाणून आहे
- Jain Dharm: जैन धर्मात सूर्यास्तानंतर जेवण करण्यास मनाई का आहे? जाणून घ्या त्याची दोन कारण
Mahavir Jayanti 2023 Wishes in Marathi :महावीर जयंती शुभेच्छा
* जैन धर्माचे 24 वे तीर्थांकर महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त
जैन बांधवांना महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
* अहिंसेचा मार्ग दाखवून
जगाला प्रेमाची शिकवण देणारे
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी यांना
विनम्र अभिवादन आणि महावीर जयंतीच्या शुभेच्छा
* जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांच्या स्मृतीस आज जयंती निमित्त अभिवादन
महावीर जयंतीच्या शुभेच्छा
* सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंती निमित्त
सर्व जैन बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा
* संपूर्ण जगाला अहिंसा, दया,
क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
मंत्र देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्व जैन बांधवांनामहावीर जयंतीच्या शुभेच्छा
* अहिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
खूप खूप शुभेच्छा
* जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर
महावीर स्वामी जयंतीच्या शुभेच्छा
Edited By- Priya Dixit
