Saturday, 13 June 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Goa Assembly Election 2022
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Sat, 13 Jun 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
विधानसभा निवडणूक 2022
गोवा विधानसभा निवडणूक 2022
प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली
Monday,March 28, 2022
गोव्याचे 39 आमदार उद्या घेतील शपथ, BJP मुख्यमंत्री चेहर्याबद्दल सस्पेंस कायम
‘...पण योगीपेक्षा फडणवीसच पुढे जातील असं सध्या तरी दिसतंय’
Live Update: गोवा, पंजाब आणि मणिपुर विधानसभा निवडणुकीचा निकाल पक्षाची स्थिती
गोव्यात भाजपची‘हॅटट्रिक’, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं
मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांचा गोव्यातील पणजी मतदारसंघातून पराभव
Thursday,March 10, 2022
गोवा : निकालाअगोदरच 'रिसॉर्ट पॉलिटिक्स,' डी. के. शिवकुमार गोव्यात तळ ठोकून
Wednesday,March 9, 2022
Exit Polls 2022 : गोव्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची स्पर्धा ,मणिपूरमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याची शक्यता
Monday,March 7, 2022
Goa Assembly Election: महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप होत आहेत,शिवसेना नेते राऊत यांचा आरोप
Saturday,March 5, 2022
राज्यपाल हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षाप्रमाणे वागत आहेत : संजय राउत
Saturday,March 5, 2022
गोवा विधानसभा निवडणुकीत 78 टक्क्यांहून अधिक मतदान
Tuesday,February 15, 2022
गोवा विधानसभा निवडणूक : भाजपला घाम का फुटलाय?
Monday,February 14, 2022
राहुल गांधींचा दावा, गोव्यात काँग्रेसचे सरकार येणार
Saturday,February 12, 2022
PM मोदींचा AAP आणि TMC वर निशाणा
Friday,February 11, 2022
Goa Election: शिवसेना गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या मुलाला पाठिंबा देणार, आपला उमेदवार हटवला
Thursday,February 10, 2022
अमित शाह यांनी गोव्यात नेहरूंच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले
Thursday,February 10, 2022
Goa Election 2022: गोव्यात भाजप-काँग्रेसला आव्हान देणारा नवा पक्ष, 38 जागेवर उम्मेदवार उभारले
Wednesday,February 9, 2022
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला
Wednesday,February 9, 2022
गोव्यातील मंदिरातील प्रचारावर विरोधकांची नाराजी
Tuesday,February 8, 2022
Opinion Poll: गोव्यात BJPला पाठिंबा मिळेल की काँग्रेस आणि आप चमत्कार करतील? सर्वेक्षण पहा
Tuesday,February 8, 2022
next news
नक्की वाचा
प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार
श्री जनार्दन स्वामींचा जन्म २३ जून १९२७ रोजी वडोदरा येथील एका सुसंस्कृत, उच्चविद्याविभूषित आणि अत्यंत श्रीमंत घराण्यात झाला. त्यांचे वडील डॉ. शंकरराव हे गुजरात मधील लुणावाडा संस्थानात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचे आजोबाही त्याच क्षेत्रात होते. परंतु पुढे ब्रिटिश राजवटीशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे डॉ. शंकररावांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते वडोदरा येथील राहत्या घरी परतले.
Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!
एकदा कैलासपती भगवान शिवशंकरांच्या मनात प्रभू श्रीरामांना भेटण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. माता पार्वतींना सोबत घेऊन महादेव कैलास पर्वतावरून पुण्यभूमी अयोध्येकडे निघाले. भगवान शिव आणि माता पार्वती अयोध्येत आल्याचे पाहून सिया-राम अत्यंत प्रसन्न झाले. माता जानकींनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले आणि पाहुण्यांसाठी दिव्य भोजन बनवण्यासाठी त्या लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या.
ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?
शुगर नियंत्रणात ठेवणारी 'ही' ५ भन्नाट फळं १. जांभूळ : डायबिटीजसाठी जांभूळ हे अमृत मानलं जातं. यातील 'जॅम्बोलिन' नावाचा घटक स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखतो. याच्या बियांची पावडरही शुगर कमी करण्यासाठी गुणकारी ठरते. २. सफरचंद : सफरचंदात विद्राव्य फायबर आणि 'पेक्टिन' भरपूर असते. हे शरीरातील साखरेचे शोषण संथ करते. रोज एक सफरचंद खाणे फायदेशीर ठरते. ३. पेरू : पेरूमध्ये फायबर जास्त आणि ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. हा विटामिन सी चा देखील उत्तम स्त्रोत आहे. पेरू खाताना तो जास्त पिकलेला नसावा आणि त्यावरची साल न काढता खावा. ४. संत्री / मोसंबी : लिंबूवर्गीय फळांमध्ये फायबर आणि विटामिन सी चे प्रमाण चांगले असते. ही फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. ५. किवी : किवीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असतात. याचा GI कमी असल्यामुळे ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाते.
पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा
पावसाळा सुरू झाला की निसर्गात हिरवळ नटते, पण सोबतच डासांचा सुळसुळाटही वाढतो. यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनियासारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. रासायनिक मॉस्किटो कॉइल्स किंवा लिक्विड्स शरीराला अपायकारक ठरू शकतात. अशा वेळी डासांना नैसर्गिकरित्या पळवून लावण्यासाठी तुमच्या घरात किंवा गॅलरीत काही विशिष्ट झाडे लावणे हा एक उत्तम आणि सुगंधी उपाय आहे. पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरी लावू शकता अशी ५ औषधी आणि सुगंधी झाडे आज आपण पाहणार आहोत.
१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!
१५ जून रोजी ग्रहांच्या हालचालींमध्ये एक अत्यंत विशेष बदल दिसून येईल, जो ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी सूर्य, बुध आणि चंद्र मिथुन राशीत एकत्र येऊन एक शक्तिशाली त्रिग्रही योग तयार करतील. ज्योतिषांच्या मते, ही दुर्मिळ युती ४८ तासांपेक्षा जास्त काळ टिकेल आणि अनेक राशींसाठी शुभ परिणाम देऊ शकते. या काळात तयार होणाऱ्या बुधादित्य राजयोगाचाही लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
महाराष्ट्रात प्रथमच गुटखा व्यापाऱ्यांवर MCOCA लागू केला जाणार; एफडीए आयुक्तांनी जारी केला मोठा आदेश
महाराष्ट्र राज्यात एफडीए आयुक्तांनी जारी केलेल्या एका मोठ्या आदेशानुसार, प्रथमच गुटखा व्यापाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू केला जाणार आहे.
सरकार पहिल्यांदा खासगी नोकरी करणाऱ्यांना 15,000 ची मोफत रोख रक्कम देत आहे
सरकार पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना 15,000 चे प्रोत्साहन देत आहे. पात्रता, पगार मर्यादा आणि DBT नियमांबद्दल जाणून घ्या.
शिंदेच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंची चिंतावाढली, मातोश्री येथे तातडीची बैठक बोलावली
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठ्या बंडाच्या चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे खळबळ उडाली असून, उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे तातडीची बैठक बोलावली आहे.
मान्सूनचा रौद्र अवतार! आज कोकणासाठी रेड अलर्ट जारी
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी ६० किमी वेगाचे सोसाट्याचे वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
चंद्रपूरच्या सावली तालुक्यात ३० हातींचा कळप दाखल झाला; प्रशासन सतर्क
चंद्रपूरच्या सावली तालुक्यात ३० हत्तींच्या कळपाच्या आगमनाने प्रशासन सतर्क झाले आहे. मानव-हत्ती संघर्ष आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी वन विभाग ड्रोनच्या साहाय्याने बारकाईने पाळत ठेवत आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos