1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. गोवा विधानसभा निवडणूक 2022
  4. Live Update: Punjab, Goa and Manipur assembly election 2022

Live Update: गोवा, पंजाब आणि मणिपुर विधानसभा निवडणुकीचा निकाल पक्षाची स्थिती

Punjab
गोवा 40 जागांसाठी, पंजाब 117 जागांसाठी आणि 60 जागांसाठी मणिपुर विधानसभा निवडणूक 2022 चा निकाल (पोटनिवडणूक निकाल 2022) 10 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे. वेबदुनियावर आम्ही आपल्याला सकाळी 7 वाजेपासून अपडेट करू की कोणता पक्ष आघाडीवर आहे आणि सत्तेच्या शर्यतीत कोण मागे आहे ... 
गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 40 
पक्ष  आघाडी विजय
भाजप+ 19  
काँग्रेस+ 12  
टीएमसी 03  
आप 02  
इतर 04  

पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 117
पक्ष आघाडी विजय
आम आदमी पार्टी 90  
काँग्रेस 19  
शिरोमणी अकाली दल+ 05  
भाजप+ 02  
इतर 01  

मणिपुर विधानसभा निवडणुकीचा निकाल: एकूण जागा 60 
पक्ष  आघाडी विजय
भाजप+ 31  
कांग्रेस+ 06  
इतर 23  
पुढील लेख
Live Update:उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल पक्षाची स्थिती