आज वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात पारंपरिक पद्धतीने आज विठुराया आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.सकाळ पासूनच मंदिरात लग्नाची जय्य्त तयारी सुरु आहे. मंदिराला रंग-बेरंगी फुलांनी सजविले आहे. लग्न सोहळ्यासाठी विठुराया आणि रखुमाई साठी पांढऱ्या रंगाचे पोशाख बनवले आहे. विठुरायाच्या आंगीवर प्रभू श्रीराम आणि माता...