संबंधित माहिती
- Pandharpur मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा मृत्यू
- पंढरपुरातील विठुरायाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा धक्कादायक माहिती
- Pandharpur Special Trains: कार्तिकी यात्रेसाठी स्पेशल ट्रेन्स धावणार
- Sanjay Dashrath Ghodke passed away:पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके यांचे हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन
- Pandharpur : अधिक मासात विठूरायाची पाद्यपूजा बंद
Pandharpur : तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू
दोन सक्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात घडली आहे.गणेश नितीन मुरकुटे(7) ,हर्षवर्धन नितीन मुरकुटे(8) आणि मनोज अंकुश पवार(11)अशी या मयत मुलांची नावे आहे.
हे तिघे खेळता -खेळता शेततळ्याच्या पाण्यात उतरली आणि त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते पाण्यात बुडाली. हे तिघे संध्याकाळी परतली नाही म्हणून ह्यांचा शोध घेण्यासाठी आईवडील बाहेर पडले तेव्हा त्यांच्या मृतदेह जवळच्या शेततळ्यात आढळला.मृतदेह पाहतातच आईने टाहो फोडला. त्यांना तातडीनं शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Edited By- Priya Dixit
