संबंधित माहिती
- मध्यरात्री युवक युवती डान्सिंग कारमध्ये, नको त्या स्थितीत पकडले पोलिसांनी
- मल्टिप्लेक्समधील बाहेरील खाद्यपदार्थांबाबत सरकारचा 'यू टर्न' गूढ आणि चमत्कारिक
- सांगली : 8 जणांनी केला 8 महिन्याच्या गर्भवतीवर गँगरेप
- मुंबईच्या समुद्रकिनार्यांवर विषारी जेलीफिश, चावून बधिर करू शकते
- मराठीच्या ६वी, भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषा
भीषण अपघात, तिरूपती दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील 6 भाविकांचा मृत्यू
नांदेड- तिरूपती दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्राच्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याने सहा जण ठार झाल्याची माहिती आहे.
मुखेड तालुक्यातील वसुर तांडा येथील भाविकांच्या क्रुझर जीपला आंध्र प्रदेशातील शाबादवाडी जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात किमान सहा जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जीपमध्ये एकाच कुटुंबातील 20 ते 22 जण प्रवास करत होते.
पुढील लेख
