1 जे कराल ते चांगले करा-आपल्याला जे काम दिले आहे त्याला नीटनेटके आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.त्याच बरोबर कामाला उत्कृष्ट करा.आपली स्पर्धा इतर कोणाशी नाही.आपल्या मागील कारकिर्दीपेक्षा चांगले काम करण्याकडे लक्ष केंद्रित करा. 2 तक्रार करू नका-आपण कोणत्याही प्रश्नाला सोडविण्याचा प्रयत्न करा.समस्येला समजून त्याला स्वीकारून त्याला कसे सोडवायचे याचा...