1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Sasu sun Joke What time is it on the clock

सासू-सून जोक : घड्याळ्यात किती वाजले

लग्नानंतर पहिल्यांदा माहेरून परतलेली सून 
आईला सांगत असते. 
माझ्या सासरच्या कोणत्याही मंडळींना 
घड्याळ देखील बघता येत नाही. 
घरातील सर्वजण मला उठवून 
विचारतात बघ घड्याळात किती वाजले ते ?
 
पुढील लेख
Travel : थिम्पू, भूतानमधील ठिकाणांना भेट द्या