बुधवार, 18 फेब्रुवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शुक्रवार, 31 मार्च 2023 (10:54 IST)
संबंधित माहिती
नवरा बायको जोक - वरण - भात
Marathi Joke -आता तरी अंघोळ करू का ?
नवरा बायको जोक
मराठी जोक- काळजी कसली आहे
नवरा बायको जोक- बायको हरवली तर
Marathi Joke -पक्या चढला चुकीच्या बस मध्ये
पक्या एकदा दारू पिऊन एका बसमध्ये चढला...
ते बघून एक साधू पक्याला म्हणाले -
मुला, तू नरकाच्या वाटेवर चालला आहेस...
हे ऐकताच पक्या ने मोठ्याने ओरडला सुरु केले - अरे बस थांबवा
मी चुकीच्या बसमध्ये चढलोय
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने ' विय्याह करतरे दा' या पंजाबी चित्रपटाचा करार एकतर्फी रद्द करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अनेक सेवा आधीच पूर्ण झाल्याचा आरोप आहे.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या
दक्षिणेतील सुंदर जोडपे, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाबद्दल बऱ्याच काळापासून अफवा पसरत आहे. असे म्हटले जात होते की हे दोघे २ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करतील. परंतु, तसे झाले नाही. त्यानंतर, रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाची नवीन तारीख, २६ फेब्रुवारी, समोर आली.
अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या
सोशल मीडियाच्या जगात तुम्ही रात्रीतून स्टारडम मिळवण्याच्या अनेक कथा ऐकल्या असतील, परंतु सदफ शंकरची कहाणी अनोखी आहे. "स्प्लिट्सव्हिला X6" या रिअॅलिटी शोद्वारे प्रसिद्धी मिळवणारी, सदफ केवळ तिच्या ग्लॅमरस लूकसाठीच नव्हे तर धर्मापलीकडे असलेल्या तिच्या अनोख्या जीवनशैली आणि श्रद्धेसाठी देखील चर्चेत राहिली आहे.
रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक
रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेप्रकरणी अटक केलेल्या सात आरोपींना न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एका सदस्याच्या सांगण्यावरून हा कट रचण्यात आला होता.
ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन
ऑस्कर विजेता आणि बहुमुखी अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पत्नी लुसियाना डुव्हल यांनी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, हॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याने रविवारी व्हर्जिनियातील मिडलबर्ग येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
"यादव जी की लव्ह स्टोरी" मुळे वाद निर्माण झाला, संभलमध्ये हिंसक निदर्शने, चित्रपटाचे पोस्टर जाळले
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेकदा जाती-आधारित चित्रपटांच्या शीर्षकांवरून आणि कथांवरून वाद होतात. अलिकडेच मनोज बाजपेयी यांच्या "घुशखोर पंडित" या चित्रपटाने खळबळ उडवून दिली. आता, "यादव जी की लव्ह स्टोरी" हा एक नवीन चित्रपट वादात सापडला आहे.
धुरंधर 2' च्या शूटिंगदरम्यान नियमांचे उल्लंघन, बीएमसीने आदित्य धरच्या स्टुडिओला ब्लॅकलिस्ट केले
चाहते रणवीर सिंगच्या "धुरंधर 2" चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आदित्य धरचा "धुरंधर: द रिव्हेंज" हा चित्रपट सध्या कायदेशीर अडचणीत सापडला आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे, परंतु मुंबईत चित्रीकरणादरम्यान झालेल्या गंभीर निष्काळजीपणामुळे निर्मात्यांसाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत
गळ्यात तुळशी माळ घातलेल्या अनुष्का - विराटने पुन्हा एकदा प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले
भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी पुन्हा एकदा श्रद्धा नगरी वृंदावनला भेट दिली. मंगळवारी सकाळी दोघेही संत प्रेमानंद जी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. पहाटे ५:३० वाजता हे जोडपे वृंदावनातील श्री राधा केली कुंज आश्रमात पोहोचले, जिथे त्यांनी शांत वातावरणात संतांशी आध्यात्मिक संवाद साधला, सत्संगात भाग घेतला आणि कीर्तनाचा आनंद घेतला.
संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता 1000 वर्ष जुन्या सोमनाथ मंदिराचा इतिहास पडद्यावर आणणार, 'जय सोमनाथ'ची घोषणा
संजय लीला भन्साळी यांनी केतन मेहता यांच्यासोबत मिळून "जय सोमनाथ" हा चित्रपट सादर केला आहे, जो भारतीय संस्कृतीची खरोखरच महत्त्वाची कथा आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील या दोन सर्वात मोठ्या सर्जनशील शक्तींचे एकत्र येणे खरोखरच रोमांचक आहे, जे पडद्यावर एक अद्वितीय आणि नेत्रदीपक दृश्य निर्माण करण्याचे आश्वासन देते.
सलमान खानसोबत 'रेडी' मध्ये काम करणारी अभिनेत्री प्रवीणा देशपांडे यांचे निधन
अभिनेत्री प्रवीणा देशपांडे कर्करोगाशी झुंज देत हरल्या आहेत. मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. प्रवीणा मराठी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने बॉलिवूडमध्येही काम केले. सलमान खानच्या "रेडी" या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेमुळे तिला बरीच लोकप्रियता मिळाली. ती शेवटची इमरान हाश्मीच्या "तस्करी" मालिकेत दिसली होती.