Marathi Joke : मोठे माणसं Download Updated: Tue, 10 Jan 2023 (19:34 IST) google-news एक महिला - अगं तुला कळल का...? आपले सरपंच कोमात गेले... दुसरी महिला - अग त्यांचे काय आहे बाई, मोठे माणसं आहेत ते, कुठ पण जातील ! Edited By - Priya Dixit