1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
  4. Low battery Man Woman Joke

Low बँटरी झाली

पिंकी - माझा मोबाईल आता आईकडे असतो
पम्या - मग तुझ्या आईने पकडलं तर
पिंकी तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे
तुझा फोन आला की आई बोलावते
 Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर
 
पुढील लेख
आणि बायकोशी भांडण झालं..